रामदेवबाबांचे भक्तांना उपोषण सोडण्याचे आवाहन केंद्रशासनाला
योगऋषी रामदेवबाबा यांच्याकडून क्षमा
हरिद्वार, ७ जून (वृत्तसंस्था) - योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांनी त्यांच्या अनुयायांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे; मात्र ते स्वतः भ्रष्टाचाराच्या विरोधातील त्यांचे उपोषण हरिद्वार येथे चालूच ठेवणार आहेत. काल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प.पू. बाबांवरील कारवाई दुर्भाग्यपूर्ण आहे, असे म्हटले होते.
Thanks, Admin,
No comments:
Post a Comment